Anuj Gharjale retweeted
LIVE | खासदार सांस्कृतिक महोत्सव 2025 🕢 संध्या ७.४० वा. | ८-११-२०२५📍नागपूर. @nitin_gadkari #Maharashtra #Nagpur #KSM2025 x.com/i/broadcasts/1dRKZaPok…
151
1,140
1,249
Anuj Gharjale retweeted
Celebrating Civilisational Continuity and Creative Resilience with Sanskar Bharati Attended the 'Sanskar Bharati Akhil Bharatiya Varshik Sarvasadharan Sabha' in Nagpur today. India stands as one of the world’s oldest continuous civilisations, with centres like Takshashila, Nalanda, and Vikramshila admired even by foreign visitors. Though once highly developed, centuries of invasions imposed foreign cultures and eroded our self-confidence, leading to a period of servitude. In the journey, Sanskar Bharati, RSS, and the Indian Constitution remain deeply connected. Throughout history, visionary leaders like Chhatrapati Shivaji Maharaj awakened society and reinstated the spirit of independence and pride. To awaken this self-awareness once again in the pre-independence era, the Rashtriya Swayamsevak Sangh was founded by founder SarSanghChalak, Param Pujya Dr. Keshav Baliram Hedgewar Ji. Hon PM Narendra Modi Ji’s vision, 'Vikas Bhi, Virasat Bhi,' highlights that our path to progress must always flow through our heritage. The medium to achieve this vision is our Indian Constitution, which reflects Indian values deeply rooted in Sanatan Dharma and the teachings of Bhagwan Gautam Buddha. To preserve our culture, we must pass it on to the next generation while embracing innovation with a balanced mindset. Sanskar Bharati has made continuous efforts in carrying forward Indian art, culture, and values. Best wishes to the organisation for its ongoing journey towards positivity and cultural resurgence. Sanskar Bharti Vidarbha Prant President Shrimati Kanchan vahini Gadkari and other dignitaries were present. @narendramodi @RSSorg @Sanskar_Bharati #Maharashtra #Nagpur #SanskarBharati
॥ साधयती संस्कार भारती भारते नवजीवनम्॥ 🔸CM Devendra Fadnavis at the 'Sanskar Bharati Akhil Bharatiya Varshik Sarvasadharan Sabha'. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘संस्कार भारती अखिल भारतीय वार्षिक सर्वसाधारण सभा'. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में ‘संस्कार भारती अखिल भारतीय वार्षिक सर्वसाधारण सभा’। 🕚 10.45am | 8-11-2025📍Nagpur | स. १०.४५ वा. | ८-११-२०२५📍नागपूर. @Dev_Fadnavis @Sanskar_Bharati #Maharashtra #DevendraFadnavis #SanskarBharati
Anuj Gharjale retweeted
गडचिरोलीच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचे रुग्णालय असलेल्या अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयाच्या लोकार्पणादरम्यान माध्यमांशी संवाद (गडचिरोली | 8-11-2025) #Maharashtra #Gadchiroli #ViksitGadchiroli
Anuj Gharjale retweeted
गडचिरोलीमधील औद्योगिक आणि आरोग्य सुविधांच्या विकासासंदर्भात 'न्यूज 18 लोकमत'समवेत संवाद. (गडचिरोली | 8-11-2025) @News18lokmat #Maharashtra #Gadchiroli #ViksitGadchiroli
Anuj Gharjale retweeted
सिरोंचासारख्या सीमावर्ती भागात मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजन... 'TV9'समवेत संवाद! (गडचिरोली | 8-11-2025) @TV9Marathi #Maharashtra #Gadchiroli #ViksitGadchiroli
Anuj Gharjale retweeted
LIVE | जि. गडचिरोली येथील नवनिर्मित 'महिला व बाल रुग्णालय, अहेरी'चे लोकार्पण 🕓 संध्या. ४.१४ वा. | ८-११-२०२५📍गडचिरोली. #Maharashtra #Gadchiroli #ViksitGadchiroli x.com/i/broadcasts/1YqxolWMy…
Anuj Gharjale retweeted
🔸Foundation stone laying and stone plaque unveiling of 'Ruby Hospital and Wellness Pvt. Ltd.’s Hospital, Medical College and Educational Campus' at the hands of CM Devendra Fadnavis. MoS Adv Ashish Jaiswal and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रा. लि. च्या हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज आणि एज्युकेशनल कॅम्पस’ची पायाभरणी आणि कोनशिला अनावरण. राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से ‘रुबी हॉस्पिटल एंड वेलनेस प्रा. लि. के हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज और एज्युकेशनल कैंपस' का शिलान्यास एवं कोनशिला अनावरण। राज्य मंत्री एड. आशिष जयस्वाल एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕜 1.35pm | 8-11-2025📍Gadchiroli | दु. १.३५ वा. | ८-११-२०२५📍गडचिरोली. @Dev_Fadnavis @Ashishjaisw3Adv #Maharashtra #DevendraFadnavis #ViksitGadchiroli
Anuj Gharjale retweeted
आज आपण अशा सामाजिक संरचनेच्या दिशेने पुढे जात आहोत, जिथे आपली स्पर्धा व्यक्तींशी नाही, तर यंत्रांशी आहे. आज हम एक ऐसी सामाजिक रचना में आगे बढ़ रहे हैं, जिसमें हमारी स्पर्धा व्यक्तियों से नहीं, मशीनों से है। (संस्कार भारती अखिल भारतीय वार्षिक सर्वसाधारण सभा | नागपुर | 8-11-2025) @Sanskar_Bharati #Maharashtra #Nagpur #SanskarBharati
Anuj Gharjale retweeted
ग्रीक, हूण, शक, यवन, टूटते थे भूमि पर। हारते थे हौसले, पंचनदी के तीर पर। पता नहीं कहाँ हैं वें, अतीत में समा गए। काल के प्रवाह में, निज को वो मिटा गए। (संस्कार भारती अखिल भारतीय वार्षिक सर्वसाधारण सभा | नागपुर | 8-11-2025) @Sanskar_Bharati #Maharashtra #Nagpur #SanskarBharati
Anuj Gharjale retweeted
'रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रा. लि. च्या हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज आणि एज्युकेशनल कॅम्पस’च्या पायाभरणीदरम्यान माध्यमांशी संवाद... (गडचिरोली | 8-11-2025) #Maharashtra #Gadchiroli #ViksitGadchiroli
Anuj Gharjale retweeted
भारतीय संस्कृती, संविधान आणि संस्कारांचा संगम... संस्कार भारती! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे झालेल्या ‘संस्कार भारती अखिल भारतीय वार्षिक सर्वसाधारण सभा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ही साधारण सभा नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचा प्रारंभ, भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आणि संस्कार भारतीचे कार्य या तिन्हींचा एक सुंदर संगम येथे साधला आहे. संस्कार भारती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारताच्या संविधानातील विचार यांना एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, इजिप्त आणि ग्रीससारख्या प्राचीन संस्कृती इतिहासजमा झाल्या, पण सततच्या आक्रमणांनंतरही भारतीय संस्कृती आजही जिवंत आहे. ही जगातील एकमेव निरंतर संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीने आपल्याला जगण्याची दिशा दिली. परंतु सततच्या आक्रमणांनंतर गुलामीच्या काळात आपण आत्मभान आणि आत्मविश्वास गमावला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या काळात हे आत्मभान पुन्हा जागृत करण्याचे कार्य केले. देव, देश आणि धर्मासाठी त्यांनी जनतेला संघटित केले आणि भारतीय संस्कृतीचे संरक्षण केले. हे आत्मभान पुन्हा जागृत करण्यासाठी आद्य सरसंघचालक परम पूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. आज 100 वर्षांनंतर 'विकास भी, विरासत भी' या संकल्पनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाच आपल्या सांस्कृतिक मूल्यांचा विचार पुढे नेला आहे. केवळ विकासाने नव्हे तर वारशाचा सन्मान राखूनच देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. भारताचे संविधान याच वारशावर, समता, बंधुता आणि न्याय या भारतीय मूल्यांवर आधारित आहे. त्यामुळेच भारताचे संविधान टिकून आहे आणि प्रगतीचा पाया मजबूत आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या युगातही मानवी सृजनशीलतेचे स्थान कायम राहील. कारण यंत्र शिकते, पण माणूस जाणतो आणि अनुभवतो. संवेदना आणि अभिव्यक्ती हेच सृजनाचे मूळ आहे आणि त्याचे माध्यम म्हणजे संस्कृती. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करताना संस्कार आणि संवेदना जपणे हे 'संस्कार भारती'सारख्या संस्थांचे महत्त्वाचे कार्य आहे. यावेळी संस्कार भारतीच्या विदर्भ प्रांत अध्यक्षा कांचन गडकरी व इतर मान्यवर उपस्थित होते. @narendramodi @Dev_Fadnavis @Sanskar_Bharati #Maharashtra #DevendraFadnavis #SanskarBharati
Anuj Gharjale retweeted
संस्कार भारती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ और भारत के संविधान द्वारा दिए गए विचारों को एक-दूसरे से अलग नहीं किया जा सकता। ‘संस्कार भारती अखिल भारतीय वार्षिक सर्वसाधारण सभा’ में मेरा संबोधन... (नागपुर | 8-11-2025) @Sanskar_Bharati #Maharashtra #Nagpur #SanskarBharati
Anuj Gharjale retweeted
LIVE | रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रा. लि. आणि कॉलेज कॅम्पसचे भूमिपूजन 🕑 दु. १.५७ वा. | ८-११-२०२५ 📍 गडचिरोली. #Maharashtra #Gadchiroli #ViksitGadchiroli x.com/i/broadcasts/1YqxolWYl…
Anuj Gharjale retweeted
॥ साधयती संस्कार भारती भारते नवजीवनम्॥ 🔸CM Devendra Fadnavis at the 'Sanskar Bharati Akhil Bharatiya Varshik Sarvasadharan Sabha'. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘संस्कार भारती अखिल भारतीय वार्षिक सर्वसाधारण सभा'. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में ‘संस्कार भारती अखिल भारतीय वार्षिक सर्वसाधारण सभा’। 🕚 10.45am | 8-11-2025📍Nagpur | स. १०.४५ वा. | ८-११-२०२५📍नागपूर. @Dev_Fadnavis @Sanskar_Bharati #Maharashtra #DevendraFadnavis #SanskarBharati
Anuj Gharjale retweeted
It was a pleasure to meet the senior leadership of @AccentureIndia — CMD Mr. Ajay Vij, MD Aarti Kuchibhatla, and MD Saurabh Sahu. We had a positive discussion on strengthening collaboration in digital transformation, AI-led innovation, skilling, and governance reforms to accelerate Maharashtra’s vision of becoming a digitally empowered $1 trillion economy. @Accenture #Maharashtra #Mumbai #AccentureIndia
Anuj Gharjale retweeted
Had a very good meeting with Ambassador Pham Sanh Chau, CEO of Vin Group, along with Mr. Le Quang Bien, Consul General of the Republic of Vietnam. Vin Group is by far the largest Vietnam based diversified conglomerate. Amb. Chau expressed keen interest in expanding their India presence. They are keenly exploring Maharashtra for investments in key sectors, including: • EV Buses and vehicles Manufacturing & Charging Infrastructure • Smart City Development • Urban Infrastructure We welcome their interest in our State and will extend all necessary support. Vin Group’s initiatives strongly aligns with our vision for green mobility and sustainable development. @VinFastIN #Maharashtra #Mumbai #VingroupAsia
Anuj Gharjale retweeted
Interaction with Champions 🏆 आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्रातील खेळाडू उपकर्णधार स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स व राधा यादव व मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्यासोबत संवाद! @mandhana_smriti @JemiRodrigues @BCCIWomen #Maharashtra #CwcChampionsMH #TeamIndia
Anuj Gharjale retweeted
Glimpses of some unforgettable moments — celebrating 150 glorious years of Bharat Mata’s national song “Vande Mataram”, the special felicitation of Maharashtra’s players and the head coach from India’s ICC Women’s Cricket World Cup winning team, and highlights from the International Yoga Conference! भारतमातेच्या 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष (सार्ध शताब्दी) पूर्ण झाल्याचा गौरवी क्षण, आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडूंसह मुख्य प्रशिक्षक यांचा विशेष सन्मान व आंतरराष्ट्रीय योगसंमेलन येथील काही अविस्मरणीय क्षण…! ( मुंबई, नागपूर | 7-11-2025 ) #Maharashtra #VandeMataram150 #Champions x.com/CMOMaharashtra/status/…