Students showcased their creative artworks and paintings aboard the inaugural Ernakulam–Bengaluru #VandeBharatExpress, expressing their excitement about the train’s contemporary design, refined interiors and exceptional comfort.
प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! 🚨
09.11.2025 रोजी मध्य रेल्वे, मुंबई विभागात मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तसेच कुर्ला आणि वाशी स्थानकांदरमन अप व डाऊन हार्बर मार्गावर सेवा प्रभावित. कृपया वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करा.
#MegaBlock#CentralRailway