लालबागचा राजा २०२५ विसर्जन सोहळा थेट प्रक्षेपण Lalbaugcha Raja 2025 - Visarjan Ceremony - Live Exclusive on YouTube : piped.video/live/q0M6HVPSRhc… #lalbaugcharaja #lalbaugcharaja2025 #mumbaiganpati
Replying to @LalbaugchaRaja
हे जर खरं असेल तर लालबागच्या मंडळाने कृपया करून संस्कृतीला धक्का लावून देऊ नका महाराष्ट्रात सध्या सर्व राजकारणी फक्त महाराष्ट्राच्या संस्कृतीला गाळबोट लावण्यात मग्न आहे. मुख्यमंत्री साहेबांकडून महाराष्ट्राच्या हिताचं काही अपेक्षा करू नका.
This tweet is unavailable

Sep 8, 2025 · 6:18 AM UTC