Maharashtra Revenue minister Chandrashekhar Bawankule is equally responsible for this Pune land scam. Unless his approval, this mega land scam will not take place. IT ministry waiving off stamp duty is also serious. Fair probe should happen.
अजित पवार यांच्याबरोबर महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यावरही घोटाळ्याची जबाबदारी निश्चित होऊ शकते. कारण महसूल मंत्र्यांच्या अखत्यारीतल्या विभागात कट रचून संगनमताने फौजदारी गुन्हा झाला. पाच महिन्यांपासून गुन्हा कळला नाही म्हणा किंवा लपवून ठेवला गेला. याला जबाबदार कोण?