काल छत्रपती संभाजीनगर येथील हिंदूंनी दाखवली एकीची ताकद!
ज्या हनुमान मंदीरातील आरतीला शांतीप्रिय समाजाच्या लोकांनी विरोध केला होता तिथे काल हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हिंदूंनी आरती केली आणि हनुमान चालीसा पठण पण केले💪💪
#जयहनुमान
Mar 14, 2024 · 3:50 AM UTC





























