*लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ* *सन : 2025* *वर्ष 92 वे* सालाबादप्रमाणे यंदाही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबागच्या राजाचा गणेशोत्सव बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 ते शनिवार 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत साजरा करीत आहोत... त्यापुर्वी जगभरातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत असलेल्या लालबागचा राजाचे, प्रसिद्धी माध्यमांसाठी फोटो सेशन रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी ठिक 7.00 वाजता आयोजीत करण्यात आले आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी यांची नोंद घ्यावी. सदरचे live प्रक्षेपण आमच्या YouTube चॅनेल वर दिसेल. piped.video/live/Gm8gipRDr4k… सुधीर सिताराम साळवी मानद सचिव लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ #lalbaugcharaja

Aug 24, 2025 · 8:42 AM UTC

42
127
8
1,245
Replying to @LalbaugchaRaja
पैशा वाल्यांची जी हुजुरी करू नका म्हणजे झालं
1
2
14
Replying to @LalbaugchaRaja
अंबानीच्या राजाचा विजय असो मध्यमवर्गीय भाविक डाव्या पायाला आणि श्रीमंत लोक उजव्या पायाला बसवणाऱ्या महाराष्ट्रातील सगळ्यात थर्ड क्लास मंडळ
1
6
Replying to @LalbaugchaRaja
भक्तांनो... मार आणि धक्के खायला तयार रहा
6
Replying to @LalbaugchaRaja
गर्दी नियंत्रण साठी आपल्या व इतर नेमणूक केलेल्या कार्यकर्त्या कडून सामान्य गणेश भक्तासोबत धक्काबुक्की, उद्धटपणे वर्तन केले जाणार नाही याची काय खात्री..? दर वर्षी सगळ जग बघत हा प्रकार वाईट वाटत हो फार वाईट वाटत.
4
Replying to @LalbaugchaRaja
सर्व भक्तांना योग्य वागून द्या
4
Replying to @LalbaugchaRaja
मार खाणं ही श्रद्धेची नवी परीक्षा, भक्तांनो रेडी आहात ना?
3
Replying to @LalbaugchaRaja
Jai Lalbugcha Raja ❤️
1
Replying to @LalbaugchaRaja
यावर्षी तरी बाप्पा तुमच्या कार्यकर्त्यांना सदबुद्धी देवो....
1
Replying to @LalbaugchaRaja
भक्तांना फक्त आशिर्वाद मिळेल ते पहा नाहीतर तुमच्या मंडळाकडून मार मिळतोच..
1
Replying to @LalbaugchaRaja
गरीब लोकांनी जाऊ नये कार्यकर्ते मारतात... तुमच्याकडे पैसे असेल तरच दर्शन मिळेल
1
Replying to @LalbaugchaRaja
🙏🏻🙏🏻
1
Replying to @LalbaugchaRaja
गणपती बप्पा मोरया 🙏🙏🙏
1
Replying to @LalbaugchaRaja
🚩🙏🌸💫मोरया भक्त मंडळींना दर्शन घेताना कार्यकर्त्यांन कडून ढकलाढकली होऊ नये व सर्वांना समाधानकारक दर्शन मिळेल अशी चांगली व्यवस्था करा हि विनंती 🙏🚩
1
Replying to @LalbaugchaRaja
Bappa❤️
Replying to @LalbaugchaRaja
Time will soon change. Remember this Everything is not for sale. There will be justice
Replying to @LalbaugchaRaja
थर्डक्लॅस मंडळ आहे. व्हीआयपी च्या नावाखाली धंदा मंडलाई. सामान्य माणसाला जनावर सारखं वागणूक दिली जाते आणि सेलिब्रिटी लोकांना व्हीआयपी वागणूक लाज वाटली पाहिजे @LalbaugchaRaja . बाकीचे पण मंडळ आहेत पण अशी थर्डक्लास वागणूक नाही. आज एका छोट्या मुली समोर त्याच्या बापा ला अशी वागणूक.
Replying to @LalbaugchaRaja
From years, we are requesting new startup stand area for 10-15 D2C brands where one can keep our products for display in discounted price under start-up india initiative.. But every year they dustribute kiosk via bidding process where all famous brands or their vendor/distributor get display.
Replying to @LalbaugchaRaja
photo session ?? अरे गणेशोत्सव आहे तो तसाच राहू द्या नम्र विनंती आणि यंदा ही धक्काबुक्की वादावादी होऊ नये ही काळजी घ्यावी १/२ तासांत सर्वांना मनभर डोळेभरून दर्शन मिळो ही लालबाग राजा चरणी इच्छा प्रकट करतो
Replying to @LalbaugchaRaja
कृपया करून crowd management चांगल्या पद्धतीने करा, आणि सामान्य माणूस ला भेदभाव करू नये, कारण की बाप्पा आपल्या भक्तांना भेद करत नाही तर काही. Hope lessons are leant from past some incidents. गणपती बाप्पा मोरया
Replying to @LalbaugchaRaja
Replying to @LalbaugchaRaja
सालाबाद प्रमाणे यंदा सुद्धा सामान्य भक्तांना धक्काबुक्की आणि अपमानित करणार का ????
Replying to @LalbaugchaRaja
जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान ॐ श्री गणेशाय नमो नमो नमो नमः गणपती बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🙏🙏
Replying to @LalbaugchaRaja
In case of inhuman management and ill treatment to devotees strict actions to be taken against this mandal this time @CMOMaharashtra
Replying to @LalbaugchaRaja
जय गणेश जय हो @LalbaugchaRaja 🙏🌹
Replying to @LalbaugchaRaja
જય શ્રી ગણપતિ બાપ્પા.🚩 Jay shree Ganapati Bappa.🚩
Replying to @LalbaugchaRaja
🙏🏻❤️
Replying to @LalbaugchaRaja
गणेशोत्सव हा भक्तीचा उत्सव आहे, व्यावसायिक शो नाही. देवाला प्रेझेंटेशन व स्पॉन्सरशिपमध्ये बांधणे ही श्रद्धेची विडंबना आहे. गणपतीला हवे अंतःकरणातील स्थान, कॅमेऱ्यांचे नाही. जर तुम्हालाही हा अपमान सहन होत नसेल तर RT करा, आवाज बुलंद करा! #GaneshChaturthi #LalbaugchaRaja
Replying to @LalbaugchaRaja
Sorry Not interested in this post neither into visit there