*लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ*
*सन : 2025* *वर्ष 92 वे*
सालाबादप्रमाणे यंदाही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबागच्या राजाचा गणेशोत्सव बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 ते शनिवार 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत साजरा करीत आहोत...
त्यापुर्वी जगभरातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत असलेल्या लालबागचा राजाचे, प्रसिद्धी माध्यमांसाठी फोटो सेशन रविवार दिनांक
24 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी ठिक 7.00 वाजता आयोजीत करण्यात आले आहे.
प्रसिद्धी माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी यांची नोंद घ्यावी.
सदरचे live प्रक्षेपण आमच्या YouTube चॅनेल वर दिसेल.
piped.video/live/Gm8gipRDr4k…
सुधीर सिताराम साळवी
मानद सचिव
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
#lalbaugcharaja
कृपया करून crowd management चांगल्या पद्धतीने करा, आणि सामान्य माणूस ला भेदभाव करू नये, कारण की बाप्पा आपल्या भक्तांना भेद करत नाही तर काही. Hope lessons are leant from past some incidents. गणपती बाप्पा मोरया
Aug 24, 2025 · 3:52 PM UTC


